FA Cup 2023-24: मॅन सिटीनं ल्युटन टाऊनचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत केला प्रवेश, एर्लिंग हॅलँडनं केले पाच गोल

एर्लिंग हॅलँडच्या पाच गोलांच्या मदतीने मँचेस्टर सिटीने ल्युटन टाऊनवर 6-2 असा विजय मिळवून एफए कप