Anant-Radhika Pre wedding Bash: कजरारे गाण्यावर थिरकली अभिषेक-ऐश्वर्यासह ‘आराध्या..’

कजरारे गाण्यावर थिरकली अभिषेक-ऐश्वर्यासह आराध्या..

समाचार इन: रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचे छोटे चिरंजीव अनंत अंबानी आणि उद्योगपती वीरेन मर्चंट यांची मुलगी राधिका मर्चंट यांचे प्री-वेडिंग सेलिब्रेशन ०३ मार्चला गुजरातच्या जामनगर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले. सिने कलाकारांच्या उपस्थितीत रंगलेल्या या कार्यक्रमात बॉलीवूड पासून हॉलिवूड पर्यंतचे दिग्गज कलाकार समाविष्ट झाले होते. हा कार्यक्रम ०१ मार्चपासून ते ०३ मार्चपर्यंत चालला. […]