अजित पवारांचं छत्रपती संभाजी महाराजांबद्दल चुकीचं वक्तव्य; फडणवीसांनी लगेचंच सावरलं.. मागितली ‘माफी’

पुणे: शनिवारी वढू बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाच्या परिसरातील विकासकामांच्या भूमिपूजनाच्या वेळी अजित पवारांनी एक नवा वाद ओढवून घेतला. भाषणाच्या दरम्यान अजित दादा यांच्या तोंडून चुकीचा शब्द बाहेर आला. तेव्हाच स्टेजवर उपस्थित असणारे देवेंद्र फडणवीस यांनी लगेच ही चूक त्यांच्या लक्षात आणून देत आपला शब्द मागे घेण्यासाठी सांगितले. अजित दादांनी लगेचच उपस्थित लोकांची […]