OnePlus च्या ‘या’ नवीन घड्याळाची बॅटरी चालणार तब्बल 100 तास, Apple शी स्पर्धा, किंमत जाणून व्हाल थक्क!

OnePlus Watch 2 समाचार इन: वनप्लस (OnePlus) ने मोबाईल वर्ल्ड काँग्रेस (MWC) 2024 मध्ये आपले दुसरे जनरेशन घड्याळ लॉन्च केले आहे. मजबूत बॅटरी आणि उत्तम वैशिष्ट्यांसह लॉन्च झालेल्या या घड्याळाची किंमत 24,999 रुपये ठेवली आहे आणि ग्राहक 4 मार्चपासून Amazon, Flipkart, Reliance आणि OnePlus Experience Store वरून खरेदी करू शकतात. OnePlus त्यावर 2000 रुपयांची इन्स्टंट […]