पंकजा मुंडे विखेंच्या प्रचारार्थ नगरच्या दौऱ्यावर.. म्हणाल्या, सुजय विखेंचा विजय निश्चित!

Pankaja Munde Nagar Daura

समाचार इन: आज लोकनेत्या पंकजाताई मुंडे नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होत्या. यावेळी प्रथमतः त्यांनी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या बुऱ्हानगर येथील निवासस्थानी भेट दिली. यावेळी भारतीय जनता पार्टीचे तथा महायुतीचे नगर दक्षिणचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार मोनिकाताई राजळे आणि कर्डिले यांनी स्वागत केले. यांनतर पंकजा मुंडे यांनी सुजय विखे यांच्यासह पाथर्डी शहरात भेट दिली. […]

Election Date 2024: महाराष्ट्रात मतदान कधी आणि कुठे? जाणून घ्या!

लोकसभा निवडणूक

मोदी सरकार पुन्हा एकदा महाराष्ट्रातील जनतेचा विश्वास संपादन करण्यास यशस्वी ठरेल की मतदार महाविकास आघाडीसोबत जाऊन केंद्रात काँग्रेस पक्षाला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करेल हे आता जनता आणि येणारी वेळच ठरवेल. समाचार इन: सध्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. आज लोकसभा निवडणुकीच्या तारखा देखील जाहीर झाल्या असून या पार्श्वभूमीवर आता प्रत्येक पक्षाने […]

‘मुख्यमंत्री’ शिंदेंसह दोन्ही ‘उपमुख्यमंत्र्यां’ना शरद पवारांचं गोविंदबागेत जेवणाचं निमंत्रण; नेमकं काय ‘शिजतंय’, सर्वांनाच उत्सुकता!

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार) चे अध्यक्ष शरद पवार यांनी ०२ मार्च रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना आपल्या बारामतीतील गोविंदबाग या निवासस्थानी जेवणाचे निमंत्रण दिले आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री नमो रोजगार मेळाव्याच्या अनुषंगाने बारामतीच्या दौऱ्यावर येणार आहेत. असे म्हटले जात आहे की, १९९९ साली शरद पवार […]

राज्यसभेत बदलणार ‘गणित’, भाजपला मिळाला जादुई आकडा! विरोधकांकडे 100 पेक्षा कमी खासदार

समाचार इन: सत्ताधारी भाजपच्या नेतृत्वात असणाऱ्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) यावर्षी एप्रिलमध्ये त्यावेळी राज्यसभेत बहुमत मिळण्याची शक्यता आहे, ज्यावेळी नामनिर्देशित श्रेणीच्या अनुषंगाने उर्वरित असणाऱ्या सहा रिक्त जागा भरल्या जातील आणि नवनिर्वाचित सदस्य शपथ घेतील. राज्यसभा सचिवालयाकडे उपलब्ध असणाऱ्या आकडेवारीनुसार, सध्या ९४ सदस्य असलेल्या भाजपाने नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत वरील सभागृहात दोन जागा प्राप्त केल्याने त्यांचे […]