दारू घोटाळा: अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली हायकोर्टात घेतली धाव, ED च्या अटकेला दिले आव्हान!

Arvind kejriwal news

समाचार इन: सध्या दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल (Arvind kejriwal) यांच्या अटकेमुळे राजकारण ढवळून निघाले आहे. त्यांच्यावर करण्यात आलेल्या कथित दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) द्वारे त्यांना अटक करण्यात आली असून या अटकेला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले. आम आदमी पार्टीच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, त्यांची […]