Swati Maliwal FIR: ‘मला सात- आठ चापटी मारल्या, शरीराच्या खालच्या भागावर लाथ मारली’, FIR मध्ये स्वाती मालीवाल यांचे आरोप..

Swati Maliwal

स्वाती मालीवाल यांनी एफआयआर मध्ये म्हटले आहे की, त्या सतत मदतीसाठी ओरडत होत्या पण बिभव थांबला नाही. बिभवने त्यांच्या छातीवर, पोटावर आणि शरीराच्या खालच्या भागावर लाथा मारल्याचा आरोप आहे. समाचार इन: आम आदमी पक्षाच्या खासदार स्वाती मालीवाल यांनी काही दिवसांपूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारी निवासस्थानी मुख्यमंत्र्यांचे सहकारी बिभव कुमार यांनी मारहाण आणि गैरवर्तन […]