‘मुख्यमंत्री’ शिंदेंसह दोन्ही ‘उपमुख्यमंत्र्यां’ना शरद पवारांचं गोविंदबागेत जेवणाचं निमंत्रण; नेमकं काय ‘शिजतंय’, सर्वांनाच उत्सुकता!

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार) चे अध्यक्ष शरद पवार यांनी ०२ मार्च रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना आपल्या बारामतीतील गोविंदबाग या निवासस्थानी जेवणाचे निमंत्रण दिले आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री नमो रोजगार मेळाव्याच्या अनुषंगाने बारामतीच्या दौऱ्यावर येणार आहेत. असे म्हटले जात आहे की, १९९९ साली शरद पवार […]