Sunil Chhetri Retires: ‘कॅप्टन फँटॅस्टिक’ सुनील छेत्री ने केली निवृत्तीची घोषणा, पहा व्हिडिओ..

sunil chhetri

भारतीय फुटबॉलचे हिरो सुनील छेत्री ने निवृत्ती घेण्याचे जाहीर केले आहे. त्यांनी सदरील माहिती सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून नुकतीच दिली आहे. समाचार इन: भारतीय फुटबॉल संघाचे कप्तान आणि फुटबॉलचे हिरो सुनील छेत्री (Sunil Chhetri) यांनी निवृत्ती घेण्याचे जाहीर केले आहे. ते आपल्या करिअरची अखेरची मॅच सहा जूनला कुवैत विरुद्ध विश्वकप ‘क्वालिफाईंग मॅच’च्या दरम्यान खेळणार आहेत. […]