‘या’ दिग्गज खेळाडूनं सक्रिय राजकारणातून घेतला संन्यास! ट्विट करत सांगितलं- ‘क्रिकेटकडे करायचंय लक्ष केंद्रित’

समाचार इन: Gautam Gambhir Quits Politics: दिल्लीच्या पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि प्रसिद्ध क्रिकेटपटू गौतम गंभीर यांनी २०१९ मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश करून सक्रिय राजकारणात प्रवेश केला होता. सध्या देशात लोकसभा निवडणुकीचे वारे सर्वत्र घुमत असतांनाच गौतम गंभीर यांनी राजकारणातून संन्यास घेण्याची घोषणा केली आहे. आज शनिवारी सकाळच्या दरम्यान त्यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती […]