Google Doodle celebrates nowruz 2024: नवरोज म्हणजे काय? कुठे केला जातो साजरा, जाणून घ्या..

Google Doodle celebrates nowruz 2024: नवरोज (nowruz 2024) हा इराणी नवीन वर्षाचा सण आहे. जो, की वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या मुहूर्तावर आणि पारंपारिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. समाचार इन: आज गुगल एका खास डूडल (Google Doodle) च्या माध्यमातून नवरोज चा सण साजरा करत आहे. आज गुगल डूडल मध्ये एक पेंटिंग केलेले झाड दिसत आहे. […]