Manoj Jarange Patil: मराठ्यांनो डोळ्यासमोर आपली लेकरं ठेवा राजकारणी नाही, मराठा बांधवांना जरांगे पाटलांचं आवाहन!

समाचार इन: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे संवाद यात्रेच्या माध्यमातून सध्या महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात जाऊन मराठा बांधवांशी संवाद साधत आहेत. गुरुवार (ता.१४) ते बीड जिल्ह्यातील विविध ठिकाणी मराठा समाजाला संबोधित कारणार आहेत. दरम्यान बीडमधील कैज येथे त्यांची संवाद यात्रा संपन्न झाली असून त्यांनी यावेळी उपस्थित हजारो मराठा बांधवांना संबोधित केले. यावेळी त्यांनी दहा टक्के आरक्षण […]