Energizer Hard Case P28K: ‘हा’ mobile एकदाच करा ‘चार्ज’ आणि 94 दिवस वापरा बिंधास्त!

Energizer Hard Case P28K

समाचार इन: सध्या मानवाच्या जीवनाचा मोबाईल हा अविभाज्य घटक बनला आहे. या डिजिटल युगात मोबाईल, कॉम्पुटर यासारख्या गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले असून आज सर्वच कामे आपण त्यांच्या साहाय्याने चुटकीसरशी करत असतो. मात्र या सर्व गोष्टी करत असताना काही गोष्टींचा मर्यादा येत असतात. त्या मर्यादा म्हणजे आपल्या जवळ मोबाईल असला आणि त्याला जर वेळेवर चार्जिंग […]