Happy Birthday Mohammed Siraj: क्रिकेटला ठोकणार होता रामराम, परंतु ऐनवेळी पालटलं नशीब..

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज 30 वर्षांचा झाला आहे. सिराजने 2020 मध्ये मनाशी ठरवले होते की, जर तो यावर्षी क्रिकेटमध्ये नाव कमवू शकला नाही, तर क्रिकेटला कायमचा रामराम ठोकणार, पण नंतर मेहनतीच्या बळावत नशीब पालटले. समाचार इन: टीम इंडियाचा आघाडीचा बॉलर मोहम्मद सिराज याचा आज 30 वा वाढदिवस आहे. आपला वाढदिवस तो आनंदात साजरा […]