केंद्र सरकारनं ‘५० हजार मेट्रिक टन’ कांद्याच्या निर्यातीला दिली परवानगी
नाशिक: कांद्याच्या किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं तीन महिन्यांपूर्वी कांदा निर्यातबंदी करण्याचा निर्णय घेतला होता.