Tata Motors Share Price: ‘टाटा मोटर्स’चे शेअर भिडले गगनाला, पहिल्यांदाच 1000 च्या पार..

समाचार इन: Tata Motors Share Price Rise: ग्लोबल ऑटोमोबाईल निर्माता टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये आजच्या सुरुवातीच्या व्यापारात 8 टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आणि शेअर्सच्या किमती 1000 रुपयांच्या पातळीला ओलांडत प्रति शेअर रुपये 1065.60 वर पोहोचल्या. या धोरणात्मक निर्णयामुळे पाहायला मिळाली वाढ शेअरच्या किमतीत झालेली ही विक्रमी वाढ कंपनीच्या कमर्शियल आणि पॅसेंजर्स वेहिकल्स सेगमेंटच्या दोन वेगवेगळ्या लिस्टेड […]