IPL 2024 CSK vs RCB: ऋतुराजच्या कप्तानीत सीएसकेने आरसीबीला 6 विकेट्सने केले पराभूत..

Chennai Super Kings vs Royal Challengers Bangalore Today: आज दि. 22 मार्च रोजी चेन्नईच्या एम. चिदंबरम स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात पहिला सामना खेळण्यात आला. या सामन्यात आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. समाचार इन: आज चेन्नईच्या एम. चिदंबरम स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात […]