Realme च्या या स्वस्त फोनमध्ये आहेत अनेक फीचर्स, जाणून घ्या किंमत आणि सर्वकाही..

Realme C65 ला लाँच करण्यात आले आहे. हा कंपनीचा एक बजेट स्मार्टफोन असून यामध्ये कोणकोणते खास फीचर्स आहेत, त्याबद्दल जाणून घेऊया. समाचार इन: Realme ने C-Series चा एक नवीन स्मार्टफोन Realme C65 ला व्हिएतनाम मध्ये लाँच केले आहे. हा एक LTE-ओनली हँडसेट असून ज्यामध्ये MediaTek Helio G85 प्रोसेसर देण्यात आले आहे. या लेटेस्ट C-Series मोबाईल […]