WhatsApp चॅट्ससाठी जारी केले ‘हे’ खास फीचर, युजर्सला होईल ‘असा’ फायदा, जाणून घ्या वापरण्याची पद्धत..

WhatsApp ने आपल्या सर्व वापरकर्त्यांसाठी एक नवीन फीचर सुरू केले आहे. यामुळे युजर्सन मेसेज अधिक चांगल्या प्रकारे ऑर्गनाईज करण्यास मदत होईल. समाचार इन: WhatsApp चे नवीन फीचर चॅट फिल्टरला आता सर्व युजर्ससाठी जारी करण्यात आले आहे. हे वेगवेगळ्या फेजमध्ये युजर्स पर्यंत पोहोचवण्यात येत आहे. येणाऱ्या आठवड्यात या फीचरचा वापर सर्व युजर्स करू शकणार आहेत. मात्र, […]