आमच्या विषयी

SamacharIN ही वेबसाईट महाराष्ट्रातील व देश-विदेशातील विविध राजकीय, सामाजिक, आर्थिक अशा विविध घडामोडी आपल्याला सोप्या भाषेत सांगण्यासाठी कटिबद्ध आहे. याखेरीज विविध लेख, दिनविशेष आणि कृषी क्षेत्राशी संबंधित योग्य माहिती देखील आपल्यापर्यंत पोहोचवणे हा मुख्य हेतू आहे. नवनवीन आणि महत्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी website ला नक्की भेट द्या.