आश्चर्यकारक: एका जागेसाठी 183 लोकांनी केले ‘Apply’, बॉस ने 177 लोकांना केले ‘रिजेक्ट’, कारण जाणून व्हाल थक्क!

युकेच्या एका कंपनीने फक्त एका जागेसाठी अर्ज सोडले आणि त्या एका जागेसाठी 183 लोकांनी अप्लाय केले. परंतु कंपनीच्या मालकाला तेव्हा खूप वाईट वाटले, जेव्हा या सर्व लोकांमधून त्याला 177 लोकांचे अर्ज रिजेक्ट करावे लागले. कारण अर्ज करणाऱ्यांनी जाहिरात न वाचताच अर्ज केले होते आणि कंपनीने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी व्यवस्थित दिलेले नव्हते. समाचार इन: सध्या […]