‘पंजाबराव डख’ यांनी वर्तवला मान्सूनचा अंदाज, जाणून घ्या राज्यात ‘कधी’ होणार ‘पाऊस’

पंजाबराव डख यांनी यावर्षी अंदमानात 22 मे ला मान्सूनचे आगमन होणार असल्याचे सांगितले असून महाराष्ट्रात हे आगमन 12 ते 13 जूनच्या आसपास होईल आणि मौसमी पावसाला सुरुवात होईल असा अंदाज वर्तवला आहे. समाचार इन: मे महिना सुरू झाला की सर्वांना आतुरता लागते ती जून महिन्यात येणाऱ्या मान्सूनची. पावसाळा म्हटला की एक आनंदाची लहर मनात उठते […]