हिंदी वर्सेस साऊथ.. चित्रपटसृष्टीत यंदा कोण आघाडीवर, जाणून घ्या!

hindi vs south

इकडे बॉलीवूड चित्रपटांचे फॅन्स दुष्काळ झेलतच होते, तेवढ्यात दुसरीकडे एका विश्लेषकाने सोशल मीडियावर पोस्ट केल्याने वातावरण अधिक चिघळले आहे. या पोस्टमधून शक्यता वर्तवण्यात आली की, साऊथचे मोठे कलाकार आता बॉक्स ऑफिसवर बॉलीवूडच्या चित्रपटांना मागे टाकतील का? चला तर मग जाणून घेऊया, खरोखर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे का! समाचार इन: मागील काही हप्त्यांपासून बॉलीवूडच्या चाहत्यांची […]

Abraham Ozler OTT Streaming: ओटीटीवर आणखी एक मल्याळम ‘क्राईम थ्रिलर’, कुठं पाहायचा? जाणून घ्या..

Abraham Ozler OTT Streaming

समाचार इन: “अब्राहम ओझलर” हा चित्रपट या वर्षाच्या सुरुवातीला मल्याळम सिने सृष्टीत पहिला हिट चित्रपट ठरला होता. ज्याला चाहत्यांनी उदंड प्रतिसाद देऊन भरभरून प्रेम दिले. मिधुन मॅन्युएल थॉमस दिग्दर्शित या थ्रिलर चित्रपटात जयरामने मुख्य भूमिका साकारली होती. जयराम आणि दिग्गज मामूट्टी अभिनित या मल्याळम थ्रिलर “अब्राहम ओझलर”ने 11 जानेवारी 2024 रोजी थिएटर मध्ये पदार्पण करून […]

“हे मान्य नाही..” नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) लागू झाल्याने भडकला साऊथ स्टार ‘विजय थालापती’, तामिळनाडू सरकारकडे केली ‘ही’ अपील..

vijay thalapati

तामिळ चित्रपटातील सुपरस्टार थालापती विजयने नागरिकत्व सुधारणा कायदा 2019 (CAA) देशात लागू केल्याबद्दल विरोध दर्शविला आहे. नुकताच आपला एक स्वतःचा पक्ष बनवून राजकारणात उतरणाऱ्या विजयने तामिळ भाषेत एक वक्तव्य जारी केले आहे, ज्यामध्ये त्याने नेत्यांना सांगितले की तामिळनाडूमध्ये हा कायदा लागू होता कामा नये. समाचार इन: केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने नागरिकत्व सुधारणा कायदा 2019 लागू […]

“Dragon Ball” series चे निर्माता ”Akira Toriyama” यांचे निधन, 68 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

akira toriyama

जपानमधील अत्यंत लोकप्रिय “ड्रॅगन बॉल” कॉमिक्स आणि ॲनिमे कार्टूनचे निर्माता अकिरा तोरियामा (Akira Toriyama) यांचे वयाच्या 68 व्या वर्षी निधन झाले आहे. समाचार इन: जपान मधील अत्यंत लोकप्रिय “ड्रॅगन बॉल” कॉमिक्स आणि ॲनिमे कार्टूनचे निर्माता अकिरा तोरियामा (Akira Toriyama) यांचे वयाच्या 68 व्या वर्षी निधन झाले आहे. अशी माहिती त्यांच्या प्रोडक्शन टीमने शुक्रवारी दिली. “ड्रॅगन […]

Anant-Radhika Pre wedding Bash: कजरारे गाण्यावर थिरकली अभिषेक-ऐश्वर्यासह ‘आराध्या..’

कजरारे गाण्यावर थिरकली अभिषेक-ऐश्वर्यासह आराध्या..

समाचार इन: रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचे छोटे चिरंजीव अनंत अंबानी आणि उद्योगपती वीरेन मर्चंट यांची मुलगी राधिका मर्चंट यांचे प्री-वेडिंग सेलिब्रेशन ०३ मार्चला गुजरातच्या जामनगर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले. सिने कलाकारांच्या उपस्थितीत रंगलेल्या या कार्यक्रमात बॉलीवूड पासून हॉलिवूड पर्यंतचे दिग्गज कलाकार समाविष्ट झाले होते. हा कार्यक्रम ०१ मार्चपासून ते ०३ मार्चपर्यंत चालला. […]

Anant Ambani Radhika Merchant Pre-Wedding मध्ये प्रेग्नेंट दिपीकाचा जल्लोष, रणवीरसोबत केला ‘असा’ डान्स

समाचार इन: रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचे सर्वात लहान चिरंजीव अनंत अंबानी आणि व्यावसायिक वीरेन मर्चंड यांची मुलगी राधिका यांचा प्री-वेडिंगचा समारंभ गुजरातच्या जामनगर येथे आयोजित करण्यात आला आहे. येथे देशातील आणि देशाबाहेरील अनेक प्रसिद्ध व्यक्ती आणि सेलिब्रिटी पाहायला मिळत आहेत. या कार्यक्रमात अमीर खान, शाहरुख खान, सलमान खान, अनिल कपूर, आदित्य रॉय कपूर, […]

सुपरस्टार ‘रजनीकांत’ दिग्गज कलाकारांसह पुन्हा एकदा खाकी वर्दीत; ‘या’ चित्रपटातून तोडणार ‘रेकॉर्डस्..’

या चित्रपटात रजनीकांतसह झळकणार अनेक ‘दिग्गज’ कलाकार.. समाचार इन: सुपरस्टार रजनीकांत (Rajnikant) नुकताच मुलगी ऐश्वर्याच्या ‘लाल सलाम’मध्ये दिसला होता पण हा चित्रपट फारसा काही कमाल करू शकला नाही. लोकांना या चित्रपटाकडून ज्या अपेक्षा होत्या त्या काही अंशी खऱ्या ठरल्या नाहीत. परंतु, सध्या रजनीकांत त्याच्या पुढच्या चित्रपटाच्या तयारीत आता व्यस्त झाला आहत. 73 वर्षीय अभिनेता सध्या […]